पालिकेच्या सर्वसाधारण सभांत केल्या जाणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांचा स्तर घसरू लागला आहे.
पालिकेच्या सर्वसाधारण सभांत केल्या जाणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांचा स्तर घसरू लागला आहे.
रोडपाली येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपासमोरून एक पायवाट मानसरोवर व खारघर रेल्वे रुळांकडे जाते.
पनवेल तालुक्यात खाडीलगत उगवणारी खारफुटी नामशेष होऊ लागली आहे.
लवकरच ही आरोग्य केंद्रे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
२०१७-१८च्या सुधारित अर्थसंकल्पात ७७८ कोटी रुपयांची कपात
पनवेलला नाटकांची परंपरा आहे. सांस्कृतिक समृद्धी इथे नांदत आहे.
२१२४ कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या अडीच हजारांहून अधिक कैदी आहेत.
सोमवारी सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांनी दारूबंदीचा ठराव मांडला.
कामोठे थांब्यावरून मानसरोवर रेल्वेस्थानकात जाण्यासाठी प्रति प्रवासी १० रुपये आकारण्यात येतात
भूसंपादनाची प्रक्रिया ३० टक्के पूर्ण झाली असून, या उड्डाणपुलाचे काम लवकरच दृष्टिक्षेपात येईल.
पनवेल पालिकेच्या ११ शाळांमध्ये दोन हजार १४ विद्यार्थी शिकतात.