काही लिहावे असे सध्याचे वातावरण नाही, असे लेखकाने म्हटल्याबरोबर, आधी लिहिणे थांबवू दे- मग पाहू,
काही लिहावे असे सध्याचे वातावरण नाही, असे लेखकाने म्हटल्याबरोबर, आधी लिहिणे थांबवू दे- मग पाहू,
बुडीत कर्जाच्या दर तिमाहीगणिक फुगत गेलेले आकडे सरकारी बँकांच्या कासावीस जिवाची जाणीव करून देतात.
गरिबीसाठी आर्थिक सुधारणांना जबाबदार धरणाऱ्यांचा युक्तिवाद त्यांच्याच गळ्यात तर घातलाच.
श्रीलंकेतील आता विरून गेलेली हिंसक तामिळ ईलम चळवळ आणि महात्मा गांधींच्या अहिंसक लढय़ाची तत्त्वे
उपाययोजना सुचवणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले; त्यावरच आजचा लेख आधारित आहे..
शिवसेनेच्या विचारहीन व उथळ प्रवृत्तीचा खरमरीत समाचार घेण्यात आला आहे.
पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे विसंबून असणाऱ्या कडधान्यांच्या उत्पादनात थोडी घट आली होती.
६सुधाकर मेस्त्री, भांडुप, रु. ४०,००० ६उदय कवीष्टद्धr(२२४)वर, ठाणे , रु. २३,००० ६सचिन गावंडे
निवडणूक आयोग आणि चौधरी यांच्यावर नोटिसा बजाविल्या आहेत.
तीन दिवस संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट कामगार कर्मचारी कृती समितीने मंगळवारी दिला.