नाटय़मय कलाटणीचे सत्र बंगाल वॉरियर्स आणि बेंगळूरू बुल्स यांच्यातील लढतीत पाहायला मिळाले.
नाटय़मय कलाटणीचे सत्र बंगाल वॉरियर्स आणि बेंगळूरू बुल्स यांच्यातील लढतीत पाहायला मिळाले.
फुटबॉल हा एका इमारतीप्रमाणे आहे आणि प्रेक्षक हे त्या इमारतीचा पाया आहेत.
‘विश्वचषक स्पर्धेत १०० टक्के खेळ करणे, हेच लक्ष्य सध्या डोळ्यांसमोर आहे.
देशात सध्या लगबग सुरू आहे ती ज्युनिअर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची.
भारतात होणाऱ्या पहिल्याच फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सहभागी संघांविषयी काही महत्त्वाच्या आकडेवारी…
भारतीय पुरुष हॉकी संघामध्ये जिंकण्याची ऊर्जा निर्माण करणारा स्रोतच हॉकी इंडियाने काढून घेतला.
सेंट किट्स अँड नेव्हीसविरुद्ध १-१ अशा बरोबरीनंतरही विजेतेपद
आठवडय़ाची मुलाखत : देवेंद्र झाझरिया, दिव्यांग आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू
मुलांसोबत गल्ली क्रिकेटपासून सुरू झालेला हा प्रवास आज तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेला आहे.
मुंबईत झालेल्या पाचही सामन्यांना एक विशिष्ट गर्दी लोकांना आकर्षित करीत होती.