ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

China girl viral love story
प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्न करण्यासाठी मिळणारे ३५ लाख रुपये तरुणीने नाकारले, एंगेजमेंट रिंगही केली परत

प्रियकरावर असणारे कर्ज फेडण्यासाठी तरुणीने स्वत:कडील २१ लाखांहून अधिकची रक्कम मुलाला दिली आहे

Eagle kills fish video viral
बापरे! हजारो फूट उंचीवर असणाऱ्या गरुडाने काही सेकंदातच माशाची केली शिकार, समुद्रातील थरारक Video पाहून थक्क व्हाल

गरुड पक्षाने समुद्रातील माशाची शिकार केलेला थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

Bihar love affairs news
विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाऊन केलं लग्न; घरच्यांना दिली सुप्रिम कोर्टाची धमकी

विद्यार्थिनिने आपण स्वखुशीने शिक्षकांसोबत पळून जाऊन लग्न केल्याची माहिती एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

Real Life Tom and jerry cat and mouse fight video goes viral
Video: असे काय झाले की उंदरापुढे मांजरीला घ्यावी लागली माघार; नेमकं काय घडलं एकदा पाहाच

खऱ्या आयुष्यातले टॉम आणि जेरी पाहिले का? व्हायरल व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Avatar The Way Of Water Loo Created With Coconut Shells Dry Leaves Netizens Shocked by viral Photos
नारळ व सुक्या पानांनी बनला आहे ‘Avatar’ चा लुक; विचारही केला नसेल असं डोकं लावलंय, बघा Viral Photo

Avatar: The Way Of Water- नारळाच्या करवंट्या, काथ्या, मंदाराची पाने आणि ताडाची पाने यांसारख्या नैसर्गिक टाकाऊ पदार्थांचा वापर करून…

Youtube
३३ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या ‘या’ ३ YouTube Channels वर केंद्र सरकारने घातली बंदी; कारणांबद्दल केला खुलासा

केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने या तिन्ही चॅनेलवर बंदी घालत असल्याचं पत्रक जारी करुन सांगितलं

crazy dance viral video on instagram
कोको…कोको….कोओओओ..! तरुणाला चढली झिंग, भर लग्नमंडपात मुलीसमोर केला कोंबडा डान्स, Video पाहून लोटपोट हसाल

भर लग्न मंडपात पठ्ठ्या थेट मुलीसमोर गेला अन् कोंबडा डान्स करुन थिरकला, व्हिडीओ व्हायरल…

Surat Dhaba Accident
ढाब्यावर विश्रांती घेणाऱ्या लोकांवर काळाने घातला घाला, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा

ढाब्यात लोक निवांत बसले असताना रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणारी एक पिकअप ढाब्यात घुसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

Nitin Gadkari Asked salary of Taj Hotel Chef Says Shares Weight Loss Journey from 135 kg to 89 kg
नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”

नितीन गडकरी सांगतात की, शाहरुख खानच्या घराजवळ म्हणेजच बांद्रा येथे असणाऱ्या ताज लँड्स एन्डमध्ये त्यांना भोजन करणे फार आवडते.

Viral Video of Google
आजोबांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नापुढे झाली गुगलची बोलती बंद; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

एका आजोबांनी गुगलची बोलती बंद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

saree draping skill viral video on twitter
टॅलेंटला तोड नाही! पठ्ठ्याने १० सेकंदातच साडी नेसली, साडी खरेदी करायच्या आधी हा Viral Video पाहाच

साडी नेसण्याचा असा जबरदस्त टॅलेंट तुम्ही याआधी पाहिला नसेल, व्हिडीओ झाला व्हायरल..

Buffalo and bird viral video
झाडावर नव्हे चक्क म्हशीच्या शिंगांच्या मधोमध पक्षाने बनवलं घरटं; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

शिकारी प्राण्यांसह पक्ष्यांपासून स्वत:चे, पिल्लांचे संरक्षण व्हावे यासाठी पक्षी उंच झाडांच्या फांद्यांवर घरटी बांधतात.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या