scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Girl Fell Into The Drain
Viral Video: स्कुटीवरून जाताना मुली पडल्या नाल्यात, त्यांचा अवतार पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Child plays with crocodile viral video
नाद केला या पोरानं! टी शर्ट काढलं अन् चक्क मगरींच्या कळपातच मारली उडी, मगर अंगावर चढल्यावर काय घडलं? पाहा Video

शेकडो मगरींच्या कळपात चिमुकल्यानं उडी मारल्यावर घडलं भयंकर, पाहा थरारक व्हिडीओ

Ravindra Jadeja talks about RSS
पत्नी रिवाबाचा Video शेअर करत RSS बद्दल केलेल्या विधानामुळे जडेजा अडचणीत; वादानंतर हृदयावर हात ठेवलेला फोटो पोस्ट करत म्हणाला…

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रिवाबा यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ केला होता शेअर

Viral video woman makes home for stray dogs having trouble in cold weather
थंडीत उघड्यावर राहणाऱ्या कुत्र्यांना तिने दिले नवे घर; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video एकदा पाहाच

Video: थंडीत कुडकुडणाऱ्या कुत्र्यांसाठी या तरुणीने कशाप्रकारे मदत केली पाहा

Video How To Make Homemade Phenyl From Lemon peels Vinegar Get Rid Of Lizards Cockroaches Viral Hacks Shocks Internet
Video: घरच्या घरी बनवलं लिंबाचं फिनेल? पाली झुरळांना पळवून लावणार? ‘ही’ Viral हॅक पाहून नेटकरी थक्क

Home Made Phenyl Viral Video: आज आपण इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या हॅकची माहिती घेणार आहोत. यात घरच्या घरी फिनेल कसे बनवावे…

Students crowd in cruiser viral video
नाद केला या पठ्ठ्यानं! पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांसारखं विद्यार्थ्यांना क्रुझरमध्ये भरलं, पुढे काय घडलं? पाहा Video

एका वाहनचालकाने विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे वाहनात भरले, रस्त्यावर प्रवास सुरु झाला, पण….

Viral Video of radio Jugaad
गाणी ऐकण्यासाठी देशी जुगाड! पठ्ठ्याने बॅटरी आणि विजेशिवाय चालणारा रेडिओ केला तयार; पाहा Video

डोंगराळ भागात म्हशी चरवणाऱ्या व्यक्तीने बनवला वीजेशिवाय चालणारा रेडिओ

Leopard Viral sleeping photo
बिबट्याचा ‘हा’ अवतार तुम्ही याआधी पाहिला नसेल, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच

सतत धावपळ करणाऱ्या बिबट्याचे असले रुप याआधी कधीही पाहिलं नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत

Snake attack frog video viral
Video: बापरे! शिकारीसाठी भर रस्त्यात वाऱ्यासारखा धावला साप, पण बेडकानेही सापाला फोडला घाम! ‘कसं’ ते तुम्हीही पाहा

एका बेडकाने शिकारीसाठी आलेल्या सापाच्या नाकी नऊ आणले, पाहा जबरदस्त व्हिडीओ….

Teacher crazy dance viral video
Video: वेडं लागलं…वेडं लागलं…’पतली कमरीया’चं वेडं लागलं! भर वर्गातच शिक्षकाने केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “देश पुढं चाललाय”

…अन् शिक्षकासोबत विद्यार्थीही पतली कमरीया गाण्यावर थिरकले, पाहा भन्नाट व्हिडीओ….

Lift started falling down
Video: स्ट्रेचरवर झोपवलेल्या रुग्णाला लिफ्टमधून नेताना घडली दुर्घटना; अर्ध्यावर प्रवेश करताच अचानक लिफ्ट खाली…

व्हिडीओत दिसणारे परिचारक रुग्णाला झोपवलेला स्ट्रेचर लिफ्टमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतात

amazing car viral video on twitter
२६ तोफांची सलामी! चाके वर असतानाही कार रस्त्यावर धावली सुसाट, भन्नाट Video पाहून चक्रावाल

रस्त्यावर धावणाऱ्या कारची चाके पाहून तुम्हालाही धक्काच बसेल, याआधी न पाहिलेला व्हिडीओ पाहाच एकदा….

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या