
व्हिडीओमध्ये एक बैल मुलीच्या दिशेने जोरत धावत येताना दिसत आहे.
भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
व्हिडीओमध्ये एक बैल मुलीच्या दिशेने जोरत धावत येताना दिसत आहे.
गरिबी आणि असाह्य अवस्थेत जीवन जगण्याची धडपड सुरू असतानाही, महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.
प्राण्यांपासून किंवा पक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी दिवसभर शेतात थांबणं कठीणं असतं.
व्हिडिओमध्ये रिक्षा चालक बाईकवरील तरुणाचा फोन हिसकावून घेताना दिसत आहे.
भरधाव वेगामुळे किती भयंकर संकटाचा सामना करावा लागू शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे.
डिलिव्हरी बॉयचे स्विगी कंपनीची ग्राहक सेवा आणि ऑर्डर बुक करणाऱ्या ग्राहकाशी फोनवर झालेल्या वादाचे रेकॉर्डिंग समोर आले आहे.
एक भाजीविक्रेता रात्रीत करोडपती बनला आहे. पण त्याला आता त्याची श्रीमंतीच डोकेदुखी बनली आहे.
या व्हिडीओतील मुलांनी चोरलेली वस्तू पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ हृदयस्पर्शी असल्याचं म्हटलं आहे.