देशात पेट्रोल आणि डिझेल गाड्यांबरोबरच आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे लक्षात घेऊन कार निर्मात्यांनी त्यांच्या सध्याच्या कार व्यतिरिक्त सीएनजी वर्जनमध्ये नवीन कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीही सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर कार खरेदी करण्यापूर्वी येथे जाणून घ्या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार जी खूप कमी किंमतीत मोठी मायलेज देते.

येथे आम्ही मारुती सुझुकी अल्टो 800 बद्दल बोलत आहोत, जी या देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वात इंधन कार्यक्षम एन्ट्री लेव्हल हॅचबॅक आहे.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार

जर तुम्हाला ही मारुती अल्टो 800 CNG खरेदी करायची असेल, तर त्याची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि त्याच किंमतीतील मायलेजचे संपूर्ण डिटेल्स येथे जाणून घ्या.

Maruti Alto 800 CNG Price: Maruti Alto 800 CNG व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची सुरुवातीची किंमत ५,०३,००० रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड असताना ५,५५,०११ रुपयांपर्यंत जाते.

आणखी वाचा : Tata Tigor XZ Plus Finance Plan: सुलभ डाउनपेमेंट करून तुम्ही टाटा टिगोर खरेदी करू शकता, जाणून घ्या EMI

Maruti Alto Variants: कंपनीने ही मारुती अल्टो चार ट्रिमसह बाजारात आणली आहे, त्यापैकी फक्त LXi ला CNG किटचा पर्याय मिळतो.

Maruti Alto 800 CNG Engine and Transmission: मारुती अल्टोच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर यात ७९६ cc ०.८ लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ४८ पीएस पॉवर आणि ६९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. पण CNG किटवर हे इंजिन ४१ PS पॉवर आणि ६० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Maruti Alto 800 CNG Mileage: मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ती मारुती अल्टो 800 पेट्रोल व्हेरिएंटवर २२.०५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज CNG किटवर ३१.५९ kmpl होते.

आणखी वाचा : मोठ्या कुटुंबासाठी केवळ ४ लाखांमध्ये ७ सीटर Maruti Ertiga, वाचा ऑफर

Maruti Alto 800 CNG Features: फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, कीलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडोसह ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखे फीचर्स दिले आहेत.

Maruti Alto 800 CNG Safety: सुरक्षेचा विचार करून कंपनीने समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD सारखे फीचर्स दिले आहेत.