scorecardresearch

Petrol-Diesel Price Today: रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम, पेट्रोल आणि डिझेल झाले महाग; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol Diesel Price
(फोटो: Financial Express)

Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावाचा प्रभाव; सोने १ हजाराने महागले तर चांदीचेही दर वाढले!)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११०.८१९३.५६
अकोला१०९.७७९२.५८
अमरावती१११.१२९३.८८
औरंगाबाद११०.०४९२.८२
भंडारा११०.३८९३.१८
बीड१११.५१९४.२५
बुलढाणा११०.५०९४.२२
चंद्रपूर११०.६७९३.४५
धुळे११०.२०९२.९८
गडचिरोली११०.९६९३.७४
गोंदिया११०.९०९३.६७
बृहन्मुंबई१०९.९८९४.१४
हिंगोली१११.३४९४.१०
जळगाव११०.५३९३.२८
जालना१११.४७९४.१९
कोल्हापूर१०९.८६९२.६७
लातूर११०.७८९३.५४
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर१०९.७१९२.५३
नांदेड११२.४२९५.१२
नंदुरबार११०.९४९३.६९
नाशिक१०९.७६९३.५७
उस्मानाबाद११०.९४९३.७०
पालघर१०९.७५९२.५१
परभणी११३.१९९५.८४
पुणे१०९.५२९२.३१
रायगड१०९.५५९२.३२
रत्नागिरी११०.९७९३.६८
सांगली१०९.६५९२.४७
सातारा११०.४४९३.१९
सिंधुदुर्ग१११.६७९४.४१
सोलापूर११०.०५९२.८४
ठाणे१०९.६७९२.४३
वर्धा११०.२०९३.००
वाशिम११०.५८९३.३६
यवतमाळ१११.५२९४.२६

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2022 at 09:49 IST

संबंधित बातम्या