तुम्हीही वाहन चालवत असाल तर तुम्हाला वाहतुकीचा एक महत्त्वाचा नियम माहित असायला हवा. पेट्रोल-डिझेलच्या या महागाईमुळे वाहन चालवणे आधीच कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत जर चलान कापले गेले तर महिनाभर घरखर्च चालवणं कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत तुमचे ट्रॅफिक चलानही कापले गेले असेल, तर घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला एका अशा नियमाची माहिती देतोय, जेणेकरून तुमचे चलान कापले असले तरी तुम्हाला ते भरण्याची गरज भासणार नाही.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

कायद्यानुसार ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तुमचे चलान कापले गेले तर त्याचा अर्थ तुम्हाला चालान भरावं लागेल असं नाही. वाहतूक पोलिसांचे चलान हा न्यायालयाचा आदेश नाही. त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकतं. अशा स्थितीत वाहतूक पोलीस तुमचे चुकीचे चलान कापत असतील, तर त्यावेळी त्यांच्याशी वाद घालू नका, परंतु नंतर न्यायालयात जाऊन चलान देणं टाळू शकता. तुम्ही नेहमी वाहतूकीचे नियम पाळले पाहिजे, पण तुमच्याकडून काही चूकीचे चलान कापले जात असेल तर त्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे तुम्हाला आधीच माहित असेल तर तुम्ही न चुकता यातून बाहेर पडाल.

आणखी वाचा : कन्फर्म ! भारतात ‘या’ तारखेला लॉंच होणार Mini ची पहिली इलेक्ट्रिक कार Cooper SE, जाणून घ्या फिचर्स

DigiLocker आणि MTransport

वाहन चालवण्याचा परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्रासारखी इतर कागदपत्रे डिजी लॉकर किंवा MTransport द्वारे संग्रहित केली जाऊ शकतात. कोणतीही कागदपत्रे तुमच्या सोबत नेण्याची गरज नाही. ट्रॅफिक पोलिसांनी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही कागदपत्र मागितल्यास वाहनचालक त्याची सॉफ्ट कॉपी दाखवू शकतात.

आणखी वाचा : Car Service: Free कार सर्व्हिससह मिळणार आणखी बरेच फायदे, जाणून घ्या काय आहे या कंपनीचं स्मार्ट केअर क्लिनिक

नवीन वाहतूक नियमांनुसार कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी होणार नाही. म्हणजे कोणतीही कागदपत्रे तुमच्या सोबत नेण्याची गरज नाही. ट्रॅफिक पोलिसांनी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही कागदपत्र मागितल्यास वाहनचालक त्याची सॉफ्ट कॉपी दाखवू शकतात.

वाहतूक अधिकाऱ्याला ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करायचा असेल तर तो वेबपोर्टलद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करू शकतो.
नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत चालकाच्या वर्तनावरही लक्ष ठेवले जाणार असून पोलीस अधिकाऱ्याची ओळखही पोर्टलवर अपडेट केली जाणार आहे.
कोणत्याही वाहनाची किंवा चालकाची तपासणी केल्यावर त्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली जाईल.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई-चलन जारी केले जाईल.

आणखी वाचा : Maruti Celerio: नवीन Celerio चं बुकिंग १५,००० च्या पुढे, प्रतीक्षा कालावधी वाढला, देते 26 Kmpl मायलेज

कोणता नियम मोडल्यास किती दंड आकारला जाईल ते जाणून घ्या…


गुन्हा

पहिले चलान किंवा दंड
आताचे चलान किंवा दंड
सामान्य (१७७)१०० रु५०० रु
रेड रेग्युलेशन नियम (१७७अ) चे उल्लंघन १०० रु ५०० रु
अधिकाराच्या आदेशाची अवहेलना (१७९)५०० रु२००० रु
परवान्याशिवाय अनधिकृत वाहन चालवणे (१८०)१००० रु५००० रु

अपात्रता असूनही वाहन चालवणे (१८२)
५०० रु१००००रु
परवान्याशिवाय वाहन चालवणे (१८१)५०० रु५००० रु
जास्त आकाराचे वाहन (१८२ब)५००० रु
ओव्हर स्पीडिंग (१८३)४०० रु१००० रु
धोकादायक ड्रायव्हिंग (१८४)१००० रु५००० रु

दारू पिऊन गाडी चालवणे (१८५)
२००० रु१०००० रु

रेसिंग आणि वेगात गाडी चालवणे (१८९)
५०० रु५००० रु

ओव्हरलोडिंग (१९४)
२००० रु आणि १०००० रु प्रति टन अतिरिक्त २०,००० रु आणि २००० रु प्रति टन अतिरिक्त

सीट बेल्ट (१९४ब)
१०० रु१००० रु
परमिटशिवाय वाहन चालवणे (१९२अ)५ हजार रु. पर्यंत१० हजार रु. पर्यंत
परवाना अटीचे उल्लंघन (१९३)काहीच नाही२५,००० पासून १ लाख पर्यंत
प्रवाशांचे ओव्हरलोडिंग (१९४अ) काहीच नाही १००० रु. प्रति प्रवाशी
दुचाकीवर ओव्हरलोड१०० रु.दोन हजार रुपये आणि परवाना तीन महिन्यांसाठी रद्द

हेल्मेट न घालणे
१०० रु.१००० रु आणि परवाना तीन महिन्यांसाठी रद्द
एमरजेंसी वाहनांना वाट न देणे (१९४ ई)काहीच नाही१०००० रु
विम्याशिवाय वाहन चालवणे (१९६)१००० रु२००० रु
कागदपत्रे जोडण्याचा अधिकार्‍यांचा अधिकार (२०६)काहीच नाही१८३,१८४,१८५,१८९,१९०,१९४सी,१९४डी,१९४ई अंतर्गत वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जाईल
अधिकाऱ्यांच्या अंमलबजावणीद्वारे केलेले गुन्हे (२१० ब)काहीच नाहीसंबंधित कलमांतर्गत दोनदा दंड