बालमित्रांनो, काय केलंत या सुट्टीत? मित्र-मत्रिणींचा घोळका जमवून हुंदडणे, पर्यटनस्थळांना भेट देणे, आंब्याचा ढीग फस्त करणे.. विविध प्रकारची नाणी, पोस्टाची तिकिटे यांचा संग्रह करणे यांसारख्या अनेक गोष्टी तुम्ही केल्या असणार. आजचा कोडय़ाचा विषय आहे समूहवाचक शब्द ओळखण्याचा. खाली तुम्हाला काही चित्रे दिलेली आहेत. ते चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला त्या चित्रासमोर योग्य तो समुदायवाचक (COLLECTIVE) शब्द  लिहायचा आहे.