आज ५ जून.. हा दिवस आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. अद्ययावत सोयीसुविधांच्या मागे धावताना आपले पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचे विपरित परिणाम आपण सहन करीत आहोतच. पण याची सर्वात मोठी झळ पुढील काळात तुम्हा मुलांना सहन करावी लागणार आहे. तेव्हा आताच शहाणे व्हा. निसर्गाशी मत्री करा, झाडे लावा, झाडे जगवा..
सोबत दिलेले चित्र योग्य पद्धतीने कापा आणि जोडा. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त तुमच्या मित्रांना भेट द्या आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करा.
bal04

 जयश्री कासखेडीकर-पाठक pathakjayashree23@gmail.com