तव्यावर पडला की चर्र आवाजपानावर पडला की दव हा साजशिंपल्यात पडला की मोती हे रूपसंगतीचा असर माझ्यावर होतो खूपजरी पृथ्वीवरील ७०% भाग आहे माझा तरी सावध ऐका पुढल्या हाका,आणि मला जरा जपूनच वापरा पाणीहिरव्या करडय़ा रंगाचेगोल गोल माझे रूपआत गर आणि बियापण कवच मात्र कठीण खूपचटणी, बर्फी, मुरंबा बनवा झडकरीअनेक रोगांवर मी गुणकारीकवठकर्कश्श ओरडून सावध करत असते मी मानवजातीलाओळखून वातावरणातील प्राणवायूचा स्तरतेव्हा पक्ष्यांची भाषा समजावून घ्या जरापर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करापिवळी चोच माझी, पिवळेच पायझाडं लावा नाहीतर मी जगणार नाहीसाळुंकी