आपण खूपदा टाइमपास म्हणून नाण्यांवर कागद ठेवून त्यावर पेन्सिल फिरवतो आणि आपल्याला त्याचं चित्र मिळतं. असंच चित्र काढण्यासाठी घरातल्या कितीतरी गोष्टींचा आपण टेक्श्चर म्हणून वापर करून शकतो. उदा. कंगवा, प्लास्टिकची बास्केट, टेबल मॅट, खिडक्यांना लावलेल्या जाळ्या, खिडक्यांच्या काचा अशा अनेक वस्तू त्यावर टेक्श्चर्स रंगीत पेन्सिलने रंग ठरवून पातळ कागदावर घ्यायची. एक छानसं छोटं चित्र काढून त्यातील आकाराप्रमाणे कागदांचे तुकडे कापून सुंदर भेटकरड, चित्रं तयार करायची.
pathakjayashree23@gmail.com