AGE म्हणजे वय हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु अॅए या तीन अक्षरांनी शेवट होणारे विविध अर्थाचे शब्द तुम्हाला आज शोधायचे आहेत. त्यासाठी सूचक अर्थ सोबत दिलेले आहेत. चला, करा सुरुवात!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सूचक शब्द
१) भाषा २) विद्युत दाब ३) सरासरी
४) मलमपट्टी ५) टक्केवारी ६) धैर्य
७) गाडय़ा दुरूस्त करण्याची जागा
८) प्रतिमा ९) गळती १०) कोबी
११) धान्याच्या कोंडय़ासारखे अन्न
१२) टपालखर्च १३) वारसा १४) दलाली
उत्तरे
1) Language 2) Voltage 3) Average
4) Bandage 5) Percentage 6) Courage
7) Garage 8) Image 9) Leakage
10) Cabbage 11) Roughage 12) Postage
13) Heritage 14) Brokerage
– ज्योत्स्ना सुतवणी
jyotsna.sutavani@gmail.com