News Flash

नोकरीची संधी

आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य (जाहिरात क्र. ०१/२०१८) मुंबई कार्यालयांतर्गत ‘सहायक गुप्तवार्ता अधिकारी’ पदांची भरती.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| सुहास पाटील

आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य (जाहिरात क्र. ०१/२०१८) मुंबई कार्यालयांतर्गत ‘सहायक गुप्तवार्ता अधिकारी’ पदांची भरती.

एकूण पदसंख्या २०४ (अजा – २५, अज – १७, विजा(अ) – ९, भज(ब) – ५, भज(ड) – ८, भज(ड) – ३, विमाप्र – ५, इमाव – ३४, खुला – ९८)

पात्रता – दि. १२ जून २०१८ रोजी पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १२ जून २०१८ रोजी खुला – ३० वर्षेपर्यंत, मागास प्रवर्ग – ३३ वर्षेपर्यंत.

शारीरिक पात्रता – उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५५ सें.मी. छाती (पुरुष) – ७९-८४ सें.मी. शुल्क – रु. ५२५/- (मागास प्रवर्ग – रु. ३२५/-, माजी सनिक – रु. १००/-)

निवड पद्धती – ऑनलाइन स्वरूपातील चाचणी – सामान्यज्ञान व बुद्धिमापन चाचणी या विषयांवरील १०० प्रश्न, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे.

चाचणीची तारीख उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज www.mahapariksha.gov.in  व www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ जून २०१८ पर्यंत म्हणजे आजच करावेत.

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:18 am

Web Title: loksatta job opportunity 24
Next Stories
1 यशाचे प्रवेशद्वार : खेळ आणि योगसिद्धी
2 नोकरीची संधी
3 शब्दबोध
Just Now!
X