CUET 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने CUET 2022 साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. यानुसार आता उमेदवार २२ मे २०२२ पर्यंत होती. विद्यार्थी प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना CUET 2022 शी संबंधित काही शंका असतील तर त्याच्याशी रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तर देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकृत वेबसाइट काय आहे?

उमेदवारांना CUET ची सर्व माहिती अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर मिळू शकते. याव्यतिरिक्त, NTA च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वरून देखील माहिती मिळवता येते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know about cuet 2022 exam ttg
First published on: 10-05-2022 at 14:07 IST