* सीएसआयआर- सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी येथील संशोधनपर पीएच.डी.संदर्भ : http:llacsir.res.inसंपर्क : सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे. * सीएसआयआर- सेंट्रल केमिकल लेबॉरेटरी, पुणे येथील संशोधनपर पीएच.डी.संदर्भ : http:llacsir.res.inसंपर्क : सेंट्रल केमिकल लेबॉरेटरी, पुणे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे. * सीएसआयआर-सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊ येथील संशोधनपर पीएच.डी.संदर्भ : http:llacsir.res.in अथवा www.cdriindia.orgसंपर्क : सेंट्रल ड्रग रिसर्च इंन्स्टिटय़ूट, बीएस-१०/१, सेक्टर-१०, जानकीपुरम, एक्स्टेंशन, सीतापूर रोड, लखनऊ २२६०२१.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे. * धीरूभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.संदर्भ : www.daiict.ac.inसंपर्क : धीरूभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉरर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इंद्रोडा सर्कल, गांधीनगर, गुजरात ३८२००७.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे. * इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, इंदोर येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम.संदर्भ : http:llwww.iimidr.ac.in / iimi / pages / programmes- main/ epgp-php.संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंध शिखर, राऊ-पिथमपूर मार्ग, इंदोर (मप्र) अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे. * सिम्बॉयसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम.संदर्भ: दूरध्वनी ०२०-२२९३४३०८. www.scit.edu.pgditbm.php. www.scit.edu/ exmba.php.संपर्क : सिंबॉयसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्लॉट १५, फेज-१, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवडी, पुणे ४११०५७.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे. * फॅशन अँड डिझाइन अॅप्टिटय़ूड टेस्ट- डीएटी-२०१३.संदर्भ : www.gagoenka.com / school of design.संपर्क : जी. डी. गोयंका स्कूल ऑफ डिझाइन, दिल्ली.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे. * सिंबॉयसिस लॉ स्कूल, पुणे येथील एक वर्षीय एलएल.एम.संदर्भ : दूरध्वनी ०२०-२५६७१७११. www.symlaw.ac.inसंपर्क : सिंबॉयसिस लॉ स्कूल, सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे. * पुणे विद्यापीठाचा एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रम.संदर्भ : दूरध्वनी ०२०-२५६९३३८०. संपर्क : डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड,पुणे. ४११००७.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे. * सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई येथील संशोधनपर पीएच.डी.संदर्भ : दूरध्वनी ०२२-२६३६१४४६. www.cife.edu.in संपर्क : सिनिअर रजिस्ट्रार, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, पार्च मार्ग, यारी मार्ग, वर्सोवा, अंधेरी (प.) मुंबई ४०००६१.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे. * दि इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथील एलएल.एम. संदर्भ : दूरध्वनी ०११-२३३८७५२६. : इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट, भगवानदास रोड, नवी दिल्ली ११०००१.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे. * विदेशातील शिक्षणासाठी एस. के. पाटील कर्जाऊ शिष्यवृत्ती.संदर्भ : दूरध्वनी ०२२- २२०२०११३.संपर्क : सचिव, दि वृद्ध भारतीय समाज, १७८, एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, योगक्षेत्र मार्ग, बाबूभाई चिनॉय मार्ग, चर्चगेट, मुंबई - ४०००२०.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे. * डॉक्टरल अभ्यासक्रमासाठी जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती.संदर्भ : www.jnmf.inसंपर्क : जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, तीन मूर्ती हाउस, नवी दिल्ली ११००११.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे.