अल्पसंख्याक समाजातील (मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख आणि पारशी) हुशार मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी याकरता ‘मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती’ दिली जाते. याद्वारे अल्पसंख्याक हुशार मुलींच्या  महाविद्यालयीन शुल्क खर्चात मदत केली जाते.
अर्हता- विद्यार्थिनीला दहावीत ५५ टक्के गुण मिळालेले असावेत आणि ती बारावीत शिकत असावी. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज टपालाने ३० सप्टेंबरपूर्वी पाठवावा. अधिक माहितीसाठी maef.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maulana azad national fellowship for minority students
First published on: 27-07-2015 at 01:03 IST