|| सुश्रुत रवीश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्ती या घटकासंबंधित काही मूलभूत संकल्पना आणि वृत्तीचा वर्तनाशी असलेला संबंध याबद्दल आपण मागील दोन लेखांत चर्चा केली. या विषयाशी संबंधित प्रश्न जेव्हा विचारले जातात, तेव्हा ते काही वेळा थेट होते. अनेकदा मात्र अप्रत्यक्षरीत्या या संकल्पनाचा वापर करून उत्तर देता येईल, अशा प्रकारचे होते. थेट प्रश्न अर्थातच समजून घ्यायला आणि त्याला धरून उत्तर लिहायला तुलनेने सोपे असतात. मात्र अप्रत्यक्ष प्रश्नांच्याबाबतीत संकल्पना समजून घेण्याबरोबरच त्याचे वास्तवात उपयोजन काय आहे? याचा सखोल विचार उमेदवारांनी केलेला असणे अपेक्षित आहे. या लेखात आपण वृत्तीसंबंधित विचारल्या गेलेल्या भाग अह्ण मध्ये येणाऱ्या काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्यास एकंदर यूपीएससीचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आंतरविद्याशाखीय आहे हे लक्षात येते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is attitude
First published on: 29-01-2019 at 00:22 IST