बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर/ मॅनेजर/ सिनियर/ मॅनेजर इ. पदांची नियमित स्वरूपात भरती. एकूण रिक्त पदे – ३५०.
(१) ऑफिसर डेव्हलपर – – १०.
(२) ऑफिसर डेव्हलपर – – १५.
(३) ऑफिसर क्लाऊड इंजिनीअर – १०.
(४) ऑफिसर डेटा इंजिनीअर – ५.
(५) ऑफिसर फिनॅकल डेव्हलपर – ५.
(६) ऑफिसर एपीआय डेव्हलपर – १०.
पद क्र. १ ते ६ व १३ ते १८ साठी पात्रता : कॉम्प्युटर सायन्स/आयटी इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए.
(७) ऑफिसर एआय इंजिनीअर – १०.
(८) ऑफिसर डेटा बेस अॅडमिनिस्ट्रेटर – १०.
(९) ऑफिसर डेटा सायंटिस्ट – ५.
पद क्र. ७ ते ९ व १९ ते २२ साठी पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/आयटी/डेटा सायन्स/मशिन लर्निंग आणि अक मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए.
(१०) ऑफिसर नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – १०
(११) ऑफिसर सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर
(१२) ऑफिसर डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर – १०.
पद क्र. १० ते १२ व २३ ते २५ साठी पात्रता : कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए.
अनुभव : पद क्र. १ ते १२ साठी संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
(१३) मॅनेजर डेव्हलपर – २७.
(१४) मॅनेजर डेव्हलपर – २८.
(१५) मॅनेजर क्लाऊड इंजिनीअर – २०.
(१६) मॅनेजर डेटा इंजिनीअर – १०.
(१७) मॅनेजर फिनॅकल डेव्हलपर – १०.
(१८) मॅनेजर एपीआय डेव्हलपर – १०.
(१९) मॅनेजर क्लाऊड इंजिनीअर – २०.
(२०) मॅनेजर डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर – १०.
(२१) मॅनेजर डेटा सायंटिस्ट – १०.
(२२) मॅनेजर एआय इंजिनीअर (AI/ Gen AI/ NLP/ ML) – १०.
(२३) मॅनेजर नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – २०.
(२४) मॅनेजर सर्व्हर अॅड-मिनिस्ट्रेटर ( Linux, Unix) – २०.
(२५) मॅनेजर डेटाबेस अॅडमिनिस्ट़ेटर – १०.
पद क्र. १३ ते २५ साठी पात्रता – संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
(२६) मॅनेजर ट्रेड फिनान्स ऑपरेशन्स – ५०.
पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) आणि FOREX सर्टिफिकेट आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(२७) मॅनेजर फोरेक्स अॅक्विझिशन अँड रिलेशनशिप – ४.
पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) आणि आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(२८) मॅनेजर सिक्युरिटी – ३६.
पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) आणि अनुभव (तपशिल बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवरील जाहिरातीत उपलब्ध आहे.)
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि/ किंवा इंटरव्ह्यू
ऑनलाइन अर्ज www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळावर दि. ११ मार्च २०२५ पर्यंत करावेत.
suhaspatil237@gmail.com