DIAT Pune Bharti 2024 : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजी म्हणजेच प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊन https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाइटवर स्वतःचे अर्ज १५ मेपर्यंत पाठवायचे आहेत.

रिक्त पदे आणि पदसंख्या – ज्युनियर रिसर्च फेलो (SRF) – ३ पदे व सीनियर रिसर्च फेलो (SRF) – २ पदे. म्हणजेच एकूण दोन पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

Navi Mumbai double murder Sumit Jain Aamir Khanzada
Twist in Navi Mumbai builders murder case: ज्याने सुपारी दिली त्याचीही हत्या; नवी मुंबईतील बिल्डर खून प्रकरणात ट्विस्ट
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
ats busts fake telephone exchange center in kondhwa
पुण्यातील कोंढव्यात एटीएसचा छापा, बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश
free treatment in private hospitals for poor patients in pune is insignificant
पुण्यात गरीब रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार? माहिती अधिकारात आलं वास्तव समोर…
Mumbai Port Trust, Municipal Planning Authority,
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पालिका नियोजन प्राधिकरण ? लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्याची पालकमंत्र्यांची घोषणा
Mumbai TISS
TISS Student Dead : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा विद्यार्थी पार्टीनंतर मृतावस्थेत आढळला; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
Connecting trust, suicide, suicide idea,
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी…
Job Opportunities Opportunities through Staff Selection Commission
नोकरीची संधी:स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संधी

शैक्षणिक पात्रता – दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रथम श्रेणीतील नेट/गेटसह बी.ई / बी.टेक. [B.E./B.Tech.]ची पदवी असणे आवश्यक आहे. अथवा एम.ई / एम.टेक.मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी आणि पदव्युत्तर पातळीचे शिक्षण असणे गरजेचे आहे.

हेही वाचा…CIFE Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे निवड, ४२ हजारांपर्यंत पगार; अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

पगार – या भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो उमेदवारास ३७ हजार रुपये पगार तर सीनियर रिसर्च फेलो उमेदवारास ४२ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

पगार – या भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो उमेदवारास ३७ हजार रुपये पगार; तर सीनियर रिसर्च फेलो उमेदवारास ४२ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षे असावे.

अर्ज कसा पाठवायचा?

उमेदवाराने त्याचा अर्ज ऑनलाइन brazilraj.a@diat.ac.in या ई-मेलवर पत्त्यावर पाठवायचा आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

लिंक – https://drive.google.com/file/d/1u-NrWypMFJ8ljoQuC-4qsqBCVld08zt6/view

तर अशा प्रकारे उमेदवाराने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.