scorecardresearch

Premium

ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Powergrid Recruitment
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Powergrid Recruitment 2023 : ITI उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

BEML RECRUITMENT 2024
BEML Recruitment 2024: भारत अर्थ मूव्हर्समध्ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? सविस्तर वाचा
softbank sells another 2 percent stake in paytm for rs 950 crore
पेटीएमने UPI व्यवहार करता? रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय, नवी अपडेट काय?
East Central Railway Recruitment 2024
East Central Railway Bharti 2024 : पूर्व मध्य रेल्वेमध्ये ५६ रिक्त पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024 : पेंच व्याघ्र प्रकल्पात दहावी ते पदवीधारकांना नोकरीची संधी; जाणून घ्या, किती पगार असेल…

पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी (इलेकट्रीशियन).

शैक्षणिक पात्रता – ITI (इलेकट्रीशियन)

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी – २०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://www.powergrid.in/

हेही वाचा- पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! केंद्रीय गुप्तचर विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरू

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात २२ नोव्हेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०२३

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1mMA0KFCdo7wYU1-vDgiELbCmsSX0GF5L/view

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunities for iti candidates recruitment for junior technician trainee post under powegrid corporation of india limited jap

First published on: 23-11-2023 at 10:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×