IB ACIO Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय गुप्तचर विभागांतर्गत ‘सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ग्रेड – II)’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ९९५ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीची ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ग्रेड-II).
एकूण रिक्त पदे – ९९५
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! महापारेषण अंतर्गत २,५४१ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षे सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी/ EWS – ५५० रुपये.
- मागासवर्गीय – ४५० रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://www.mha.gov.in/en
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २५ नोव्हेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1DaDyqktjDfGeYrcf19qUsEuaclPkSnht/view