26 October 2020

News Flash

पत्र लिहिणाऱ्यांसाठी

ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत यासाठी काही सूचना...

(संग्रहित छायाचित्र)

वाचकहो, चतुरंग पुरवणीतील लेखांवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया पाठवत असता त्याबद्दल धन्यवाद. ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत यासाठी काही सूचना- पत्र मराठीतून (देवनागरी) असतील तरच ती प्रसिद्ध केली जातील. केवळ लेख छान आहे, आवडला, पटला, अशी एका शब्दांची, वाक्यांची पत्रे प्रसिद्ध केली जाणार नाहीत. एखाद्या लेखावर मत मांडणारी, चर्चा घडवून आणणारी पत्रे आम्हाला निश्चितच प्रसिद्ध करायला आवडतील. इमेलवरील लेख पीडीएफ तसेच ओपन, आरटीएफ किंवा डॉक्स फाइल्स मध्ये असावा.

हस्तलिखित पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com यावर लेख पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:05 am

Web Title: regarding writing letters to chaturanga dd70
Next Stories
1 बलात्कार एक हिंस्र राजकारण
2 कोणतंय हे दृश्य विदारक?
3 विकृत पौरुष आणि दांभिक समाज
Just Now!
X