समाजातल्या वंचित, वेगवेगळ्या गरजा असलेल्या आणि त्या भागवू न शकणाऱ्या वर्गासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या संस्थांची माहिती आपण या सदरातून घेत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट – तुमच्या घरातील नको असलेल्या, पण चांगल्या अवस्थेतील कपडे, पुस्तके, खेळणी, कॉम्प्युटर्स अशा वस्तू या संस्थेतर्फे गोळा केल्या जातात आणि त्या वस्तू गरजूंना दिल्या जातात. मुंबईतील या संस्थेचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन वस्तू घेऊन जातात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ६१५०६४३५, २३८९८९३०.

विशिंग वेल – सधन वर्गातील घरांमधील नको असलेल्या वस्तू गोळा करून गरजूंसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना या संस्थेतर्फे दिल्या जातात. कपडे, खेळणी, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती सामान इत्यादी वस्तू गोळा केल्या जातात. जोगेश्वरी ते कुलाबा या भागात राहणाऱ्यांकडून वस्तू गोळा केल्या जातात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक- २३६३७८३५, ९८२११२७६५४.

‘हेल्पलाइन’ या सदरात १९ नोव्हेंबर रोजी ‘गूँज’ या स्वयंसेवी संस्थेची माहिती देण्यात आली होती. कपडे व अन्य वस्तू गोळा करण्यासाठी त्या संस्थेच्या काही स्वयंसेवकांचे संपर्क क्रमांक त्यात देण्यात आले होते. परंतु, त्यातील काही क्रमांक बदललेले आहेत. इच्छुकांनी खालील स्वयंसेवकांना, त्यांच्या दिलेल्या क्रमांकावर व दिलेल्या वेळेत संपर्क साधावा.

मुंबई शहर – सारिका फेरवानी – ९८२०३००२८१ (फक्त एस.एम.एस. किंवा व्हॉटस् अप कॉल) फक्त शनिवारी व रविवारी सकाळी १० ते स. ५.

पश्चिम उपनगरे – सांताक्रूझ – खलील मलिक – २६४९२६४९, २६४९४५३०. फक्त शनिवारी व रविवारी स.१० ते सं. ५.

अंधेरी – २८५००६४६ – सोमवार ते शनिवार

दु. २.३० ते सं. ५.

गोरेगाव – वैभव भंडारी – ९३२४०३२५१८ – सोमवार ते शनिवार – सं. ७ नंतर. रविवारी संपूर्ण दिवस.

मालाड (प.) – अनिता अनंथन् – ९८२०३२९१९९ – सोमवार ते शुक्रवार – रा. ९ नंतर, शनिवार, रविवार – स.१० ते सं ५.

ठाणे (प.) – मिलिंद आठले – ९३२४७६६००२. दररोज स. ८ ते रा. ८.

नवी मुंबई – खारघर – रवी श्रीवास्तव – ९९८७०९२११८. सोमवार ते शुक्रवार – स. १० ते दु.१, दु. २ ते सं. ६, शनिवारी व रविवारी – स. १० ते दु. १.

puntambekar.shubhangi@gmail.com   

मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang helpline
First published on: 03-12-2016 at 00:50 IST