03 March 2021

News Flash

वादळवारं मनाचं

प्रत्येक दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य त्यांचे त्यांचे असते. दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाचा भावनिक पाया जर मजबूत केला व एकमेकांचे लंगिक मानसशास्त्र

व्हिटॅमिन आय

जोडीदाराविषयी असणारा आपल्यातील ‘अनरोमँटिकपणा’ दूर करता येतो. कारण ही एक कला आहे, ज्याला मी ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणतो.

व्हिटॅमिन ‘एस’

कल्पना ही अत्यंत रोमँटिक स्वभावाची, आयुष्याकडे आनंदाने बघणारी आणि प्रेमासाठी आसुसलेली होती.

लैंगिक शिक्षणाचे भान

युवावस्थेतील लैंगिकता (अ‍ॅॅडल्ट सेक्शुआलिटी) ही संबंधित व्यक्तींना समाधानकारक व आनंददायी असली पाहिजे.

लैंगिक शिक्षणाच्या अभावाचा प्रभाव

रेव्ह पाटर्य़ासारखे स्फोट आटोक्यात आणण्यासाठी लैंगिकतेचा शास्त्रीय अभ्यासच समाजाला उपयोगी पडणार आहे.

सिल्डेनाफिल? नको गाफील!

‘या गोळ्या तुमच्याकडेच ठेवा. कोणा गरजूला लागत असतील तर द्या.’

सेकंड हनिमून

कामजीवन हा जर दाम्पत्यजीवनाचा पाया असेल तर सहजीवन हा त्याचा कळस असतो.

बलात्काराची मानसिकता

सुनीता होती २८ वर्षांची. दूर गावावरून तिची आई माझ्याकडे घेऊन आली होती.

शून्य विवाह

‘अन्कन्झमेशन’ म्हणजे नवरा-बायकोमध्ये वैवाहिक संबंध म्हणजेच शारीरिक संबंध प्रस्थापित न होणे. त्यांच्यात नातच बनलेलं नसणे. हा प्रॉब्लेम सातत्याने जाणवत असेल तर कायद्यानेही तो विवाह, ‘शून्य विवाह’ मानला...

गोड मधुमेहाची कडू लैंगिकता

सेक्स हा छंदीफंदी लोकांचा विषय असून त्यात शिकण्यासारखे आणि समस्या उद्भवण्यासारखे काय असते, असा सुशिक्षितांचासुद्धा समज आहे.

आइन्स्टाइनचे‘पहिले प्रेम’

‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे.

काम पुरुषार्थ

आपल्याकडील दाम्पत्यकेंद्रित विवाहसंस्था नजरेसमोर ठेवून आपल्या पूर्वजांनी काही सेक्ससंबंधित प्रमेये समाजात प्रचलित केली होती.

तंबाखू, सेक्स आणि चुकलेला बिरबल

तंबाखूतील घातक ऑक्सिडंट्समुळे नायट्रिक ऑक्साइड या रसायनाच्या निर्मितीत अडथळा येऊन लैंगिक अवयवांतील रक्तपुरवठा कमी होत जातो तसेच निकोटीनमुळे कामभावनेलाच ओहोटी लागते. म्हणून लैंगिक अवयवांची कामोत्तेजना हळूहळू कमी होत जाते.

गैरज्ञान

एकदा मोहनला एसटी स्टॅण्डवर लैंगिकतेविषयीचं एक पुस्तक मिळालं. आधुनिक वैद्यकशास्त्राचा गंधही नसलेल्या एका अवैद्यकीय व्यक्तीने लिहिलेलं होतं, जेवढं वीर्य गमवाल तेवढे मृत्यूला जवळ कराल. ‘वीर्यनाश हा मृत्यू’.

अजून यौवनात मी

‘शिवसंहिते’त सेक्सच्या स्नायूंशी संबंधित तंत्रे व्यवस्थितपणे समजावून दिलेली आहेत. त्यातील चतुर्थ पटलातील श्लोक १०१ व १०२ यामधे जी तंत्रे सांगितले आहेत तीच तंत्रे डॉ. अर्नोल्ड केजेल या पाश्चात्त्य गायनॅकॉलीजिस्टने

प्रेमाला उपमा नाही (भाग २)

प्रेमाच्या वेगवेगळय़ा प्रकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या मूलभूत आकर्षणाचा पाया किती मजबूत आहे हे जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी मी प्रेमाचे आठ प्रकारचे वर्गीकरण तीन गटांत खालीलप्रमाणे केलेले आहे.

प्रेमाला उपमा नाही (भाग १)

स्त्रीची भावुकता तिला ‘इंटिमसी’ची, जवळीकतेची ओढ निर्माण करते, आणि मग ज्याच्याकडून इंटिमसी मिळेल असे तिला जाणवते ती व्यक्ती तिचे मन काबीज करते. ही इंटिमसी वेगवेगळय़ा कारणांनी वाटू शकते, ही

‘पती, पत्नी और वो’

‘पती, पत्नी और वो’ यांच्या बाबतीत गमतीची बाब म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव जणांनी हे गृहीतच धरले होते की ‘वो’ म्हणजे ‘ती’! जो प्रगत(?) समाज स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो त्याच

वादातून संवादाकडे

अबोला ही वादाची प्रतिक्रिया असते. दिवस-दिवस नाही तर आठवडा -आठवडा पती-पत्नी एकमेकांशी वादच काय संवादही करीत नाहीत. त्यांच्यातील नाते ‘हँग’ होत असते. तो नातेसंबंधाचा कॉम्प्युटर ‘रिस्टार्ट’ करण्यासाठी ‘कंट्रोल, आल्टर,

वैवाहिक प्रेमसूत्रे

महाभारतात युधिष्ठिराला यक्षाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता : ‘देवाने पुरुषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?’ युधिष्ठिराने त्याचे उत्तर दिले होते : ‘त्याची बायको’. हजारो वर्षांपूर्वीच युधिष्ठिराने दिलेले हे

लग्नसिद्ध अधिकार

लग्नापूर्वीच, लग्न म्हणजे काय इथपासून लग्नामधील सेक्सची जबाबदारी याची जाणीव संबंधित दोघांनाही करून देणे आवश्यक आहे. बहुतेक नवविवाहितांचे संसार मोडण्यात ही जबाबदारी दुर्लक्षित केलेली किंवा झिडकारलेली असते. मग कोर्टात

‘ती’ला समजून घेताना…

बायकोच्या, स्त्रीच्या मेंदूत कामभावनेचं चक्र केवळ ‘बेड लाइफ’च्या आसाभोवती फिरत नसतं, हे नवऱ्याच्या, पुरुषाच्या लक्षात आले पाहिजे. तिची अन्य आकर्षणं त्याला जाणवली पाहिजेत. तिच्या मेंदूत आकर्षणांची गर्दी झालेली असते.

‘आर्ट ऑफ इंटिमसी’

नवरा-बायकोतले बहुतांशी संवाद जेव्हा फोनवर केले जातात, ते चौकश्यांचे जास्त असतात. त्यात रोमँटिकपणा क्वचितच असतो. अगदी ‘आय लव यू’ नाही म्हणता आले तरी ‘मला तुझी आठवण झाली म्हणून फोन

त्रिबंध नाते

सेक्स म्हणजे प्राणिजगतात निर्माण झालेली र्सवकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात घ्यायला हवे. मानवात ती सवार्ंत जास्त उत्क्रांत झाली आहे म्हणून आपण जरी जगात येतो

Just Now!
X