06 March 2021

News Flash

घराणेशाहीची उज्ज्वल परंपरा

शंतनुरावांच्या पत्नी यमुताई एका साध्या मध्यमवर्गीय घरातून आल्या, पण सामाजिक जाणीव तीव्र आणि आपल्यावरच्या जबाबदारीचं भान यामुळे त्यांनी केवळ महिला कर्मचाऱ्यांसाठी बेअरिंग्ज बनवणारं युनिट काढलं.

तेवीस वैद्यांचे जोशी कुटुंब!

वैद्यभूषण गणेशशास्त्री जोशी आणि त्यांच्यापासून आजच्या त्यांच्या चौथ्या पिढीत एकूण २३ वैद्य आहेत. १९१४ मध्ये गणेशशास्त्रींनी पुण्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस

आम्ही चालवू हा ज्ञानवारसा

महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांच्या बौद्धिक संपन्नतेचा वारसा त्यांच्या तीन पिढय़ांनी जपला.

चहाच्या मळ्यातून

व्यवसायाचं रहस्य म्हणजे यशाला शॉर्टकट नाही. गुणवत्ता, सचोटी आणि मेहनत हे संस्कार आम्ही घेतले आणि पुढे पोचवले.

पाच पिढय़ांची पदवी परंपरा!

मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.

श्रीमहालक्ष्मीचे पुजारी

आजपासून नवरात्रीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होईल, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिरही त्याला अपवाद असणार नाही.

आंबा, आम्रखंड ते मॅगो डेझर्ट

आंबा विक्रीपासून सुरू झालेला देसाई बंधू आंबेवाले यांचा हा व्यवसाय आता चौथ्या पिढीने आधुनिक केलाय.

चार पिढय़ांचा गणपती

गणपती मूर्तिकार म्हणून प्रसिद्धीला आलेल्या पेणच्या देवधर घराण्यात दुसऱ्या पिढीनं या गणपती मूर्तीपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवायचं ठरवलं होतं आणि तिसऱ्या पिढीनं आपल्या मुलांना मुद्दाम मुंबईला शिकायला पाठवलं.

कलाशीर्वाद लाभलेलं कामेरकरांचं घर

कामेरकराचं कुटुंब म्हणजे नाटक, चित्रपट, संगीत याला वाहून घेतलेलं घर.

काव्य जगणारं घराणं

प्रतिभा ही आनुवांशिक असते का? काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं.

संगीत ‘मराठेशाही’

संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांनी आपल्या कारकिर्दीत सहा हजार नाटय़प्रयोग केले. २२ भूमिका केल्या. ‘मंदारमाला’ नाटकानं तर अनेक विक्रम केले.

यंत्राची कुरकुर आणि प्रगतीचा वेग

काळानुरूप बदलणाऱ्या, अवजड इंजिनांच्या बदलत्या स्वरूपाला तोंड द्यायला नरसू कुटुंबीयांची पाचवी पिढी सज्ज झाली आहे. गावाच्या औद्योगिक प्रगतीच्या सीमा या पिढीला नाहीत. ही ‘ग्लोबल मार्केटिंग’ करणारी पिढी आहे.

आम्ही चालवू हा पुढे वारसा

सैन्यदलातून पिढय़ान् पिढय़ा देशसेवा करणारी अनेक कुटुंबं आहेत. पण एकाच तुकडीचं तीन पिढय़ांनी नेतृत्व करणं विरळाच. मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातू हे तर महावीरचक्रानं सन्मानित! त्यांनी स्थापना करून

‘नसे अंत ना पार..’

‘प्रथम पोर्तुगीजकालीन गोवा आणि भारतातलं ब्रिटिश राज, प्रत्यक्ष ब्रिटनशी व्यावसायिक संबंध नंतर स्वतंत्र भारतातलं उद्योगविश्व, नंतर स्वतंत्र गोव्यातलं उद्योगविश्व आणि आता ग्लोबल व्हिलेजमधलं खुलं उद्योगविश्व.. जोशी कुटुंबीयांच्या औद्योगिक अनुभवांना

कीर्तनानंद

काणे घराण्यात कीर्तन परंपरा १७६ पेक्षा अधिक वर्षे चालू आहे. आजवर १५ हजार कीर्तने करणाऱ्या ह.भ.प. नारायणबुवांनी पठडीतील कीर्तनपरंपरा जपली, पण त्याला आधुनिक दृष्टीची, काळाच्या गरजेची जोड दिली. काणे

शंभर वर्षांची ‘चविष्ट’ कहाणी

उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर तुमचा, दुसरा मात्र बेडेकरांचा’’ ही कॅचलाइन असणारे ‘बेडेकर मसालेवाले म्हणजेच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ ही १०० वर्षे जुनी अर्थात मुरलेली कंपनी. गरजेतून

प्रकाशनाला ‘धार्मिक ’ स्पर्श

वाढत्या प्रपंचामुळे कोकणातली सावकारी सोडून आलेल्या केशव भिकाजी, महादेव भिकाजी आणि गणेश भिकाजी ढवळे या तीन बंधूंनी सुरू केलेलं ‘केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशन. धार्मिक ग्रंथांना, पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या

लढाई लठ्ठपणाशी

एकवेळ वजन कमी करणं सोपं, पण कमी केलेलं राखणं.. महाकर्मकठीण. डॉक्टर धुरंधरांच्या एका श्रीमंत स्त्री पेशंटनं पुढे ४७ र्वष कमी केलेलं वजन कायम राखून त्यांच्या तज्ज्ञतेवर यशाची मोहोरच उमटवली.

विश्वासाची नाममुद्रा

१८० सालापूर्वी कोकणातून देशावर विक्रीसाठी फक्त पंचाचे गठ्ठे घेऊन आलेले गणेश नारायण गाडगीळ यांची सांगलीत सातवी आणि पुण्यात सहावी पिढी दागिन्यांच्या व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत आहे. पु.ना.गाडगीळ अर्थात ‘पीएनजी’

रोजच्या रोज कोर्टाची पायरी

अ‍ॅडव्होकेट केतकी जयकर (कोठारे) यांच्या भगिनी सॉलिसिटर लक्ष्मी मानकर या पाठारे प्रभूंमधल्या पहिल्या स्त्री-सॉलिसिटर तर मुलगी नम्रता जयकर- गरुड या जयकर घराण्यातल्या पहिल्या स्त्री-सॉलिसिटर. यांच्यासह कोठारे घराण्याच्या सहा पिढय़ा

‘कष्ट, सातत्य आणि सचोटी’चं फळ

दिवसाला तीन टन बाकरवडी आणि विविध उत्पादनांसाठी रोज चार लाख लिटर्स दूध संकलन, म्हशींना खाणं देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा जगातला पहिला सुसज्ज गोठा, भिलवडीतलं म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास

गाणाऱ्या व्हायोलिनचं ‘गाणारं’ घर

एकाच कुटुंबातल्या सात पिढय़ा, साऱ्यांनीच संगीताला वाहून घेतलेलं. त्यातल्याच या तीन पिढय़ा. ‘गाणारं व्हायोलिन’ असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या एन. राजम, ‘मिलाप’ प्रकल्पाद्वारे ९९ राग आणि ९९ संस्कारमूल्ये

पिढय़ान्पिढय़ांचं ‘डॉक्टरी’ संचित

माणसं तेव्हा प्रगती करतात आणि समाधानीही असतात, जेव्हा त्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर असतं. असं पिढी दरपिढी कुटुंब एकमेकांबरोबर राहिलं तर त्या संपूर्ण घराचं एक संचित बनून राहतं. अशाच काही कुटुंबांचं

Just Now!
X