News Flash

जग हेही आणि तेही!

अलीकडेच सकाळी ९ वाजताचा चित्रपट पाहून साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमाराला घरी परतत होते.

अनमोल नथ

आईने वापरलेली म्हणून आमच्यासाठी मौल्यवान असलेली ती नथ आता भौतिक जगातही मौल्यवान झाली आहे.

निसटलेल्या क्षणांचे झाड!

एखादं झाड तयार करावं निसटलेल्या क्षणांचं, असं मनात आलं.

व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स!

मेकॅनिकला लाइटबद्दल सांगितलं. त्याने चेक केलं आणि म्हणाला, स्विच बदलावा लागेल.

चव, ज्याची त्याची

तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात.    

बदलते नातेसंबंध

सर्वात लाडकं अन् साईसारखं मऊशार नातं म्हणजे नातवंडांचं. त्याकाळी आम्हा नातवंडांचा ‘घरगुती’ खाऊसाठी आजीभोवती गराडा असायचा.

संवाद

पाटील काका एका उच्च पदावर नोकरी करत होते. अतिशय कर्तव्यदक्ष व हुशार अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

एका कथेची गोष्ट!

चहाचा कप घेऊन स्वाती नेहमीप्रमाणे खिडकीत येऊन बसली. ही तिची आवडती जागा होती.

ती सध्या काय करते?

इतक्या टळटळीत उन्हात कोण बरं आलं असेल, असं मनाशी म्हणत कांचनताईंनी घराचा दरवाजा उघडला, तर दारात, लेक अमृता.

जाणीव

पैसे पन नकोत ताई, पोरीला कालेजला सुट्टी लागलीय. मी तिला भेटाय गेले तर तुमची अडचण हुईल.

कुलूप

बाइक पार्किंग लॉटमध्ये कशीबशी ढकलली आणि धावतच लिफ्टच्या अर्धवट बंद होत असलेल्या दरवाजातून स्वत:ला पुश केलं.

पाऊस.. ‘तो’ आणि ‘ती’ यांचा

आईने अशी समजूत काढतच तो खूश होऊन हसत दुडक्या चालीने उडय़ा मारत पावसात खेळावयास पळाला.

आणि मन जाग्यावर येतं..

काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला आवडतच नाही, कोणी आपले लाड करत नाही.

‘आज मै उपर, आसमां नीचे’

२००४ मध्ये अमेरिकेत टीव्हीवर प्रथम ‘स्काय डायव्हिंग’चा धाडसी खेळ बघून तर मी हरकून गेले

सेकंड ओपिनियन

आता मला खरंच काळजी वाटायला लागलीय.

एकटीचं जग

इतरांना त्रास का होतोय हे त्यांच्या कळण्यापलीकडचं होतं.

आईच्या माहेरासाठी..

एका सुमुहूर्तावर डोक्यावर अक्षता पडल्या आणि ‘ती’ सासरी गेली.

ते दोघे

पुरुष इतकं सुंदर घर लावू शकतील यावर माझाच विश्वास बसत नव्हता.

बुकमार्क

‘‘अय्या..या गणपतीचा एक दात तुटलाय!’’

कमलाच्या पोटात वणवा

चढय़ा आवाजातली हाक ऐकून कमला दचकली.

मलाच मी सापडलो

उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि माझा नातू, मुलाचा मुलगा सुट्टीत आमच्याकडे राहायला आला.

‘नो शॉपिंग’चा संकल्प!

‘नो शॉपिंग’ अर्थात स्वत:साठी वैयक्तिक खरेदी न करण्याचा!

अधुरी राहिलेली कविता

दवांत भिजुनी पानं फुलं बहरली

हॅपी पार्किंग..

पब्लिक ट्रान्सपोर्ट, अर्थात सार्वजनिक वाहतूक का सुधारत नाही?

Just Now!
X