06 August 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : नार्को टेरर मोड्युल उध्वस्त, दोघांना अटक

तब्बल ६५ कोटींच्या अंमली पदार्थांसह शस्त्रसाठा हस्तगत

जम्मू-काश्मीरमध्ये आज लष्करी जवान कुपवाडा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एक नार्को टेरर मोड्युल उध्वस्त करण्यात आले. यावेळी दोघांना अटक करण्यातही यश आले.

या कारवाईत जवळपास ६५ कोटी रुपये किंमतीच्या १३.५ किलो अंमली पदार्थांसह मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 2:08 pm

Web Title: a narco terror module busted during a joint operation executed by indian army kupwara police msr 87
Next Stories
1 चीनच्या नऊ महिने आधी ‘या’ देशातील सांडपाण्यात आढळले होते करोना व्हायरसचे नमुने
2 पोलिसांच्या अमानुष मारहाणीत पिता-पुत्राचा मृत्यू, तामिळनाडूतील घटनेचा देशभरातून निषेध
3 लग्नाच्या ९ वर्षांनंतर महिलेला आपण पुरुष असल्याचं समजलं आणि…
Just Now!
X