जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले तर त्यामुळे मोठी अनागोंदी माजेल व भाजपचा असा कुटील डाव असल्याची भीती आपल्याला वाटते असे मत माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. गेल्या चाळीस वर्षांत ते प्रथमच प्रचारातून दूर असले तरी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत. गेले तीन महिने ते उपचारासाठी लंडनला आहेत. भाजप कलम ३७० रद्द करील व त्यामुळे महात्मा गांधी यांनी व भारत सरकारने दिलेल्या वचनाचा भंग होईल असे सांगून ते म्हणाले की, भाजप हे कलम रद्द करण्यासाठी काहीही करू शकते असा आरोपही केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘३७० कलम रद्द केल्यास वाईट परिणाम’
जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले तर त्यामुळे मोठी अनागोंदी माजेल व भाजपचा असा कुटील डाव असल्याची भीती आपल्याला वाटते असे मत माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

First published on: 17-11-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abrogation of article 370 will lead to massive unrest farooq abdullah