27 February 2021

News Flash

अहमद पटेल अतिदक्षता विभागात

अहमज पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला करोनाची लागण झाल्याचे ट्वीट केले होते.

संग्रहित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल  यांना  गुरगावच्या मेदान्त रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.  पटेल यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे पुत्र फैझल यांनी सांगितले. अहमज पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला करोनाची लागण झाल्याचे ट्वीट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:00 am

Web Title: ahmed patel in the intensive care unit abn 97
Next Stories
1 “पदामुळे कोणी लहान-मोठं होत नाही; सुशीलकुमार मोदी आपण नेता आहात”
2 कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा मोठा निर्णय
3 बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स; भाजपाचे तारकिशोर व रेणुदेवी शर्यतीत
Just Now!
X