News Flash

दोन भारतीयांना पाकिस्तानात अटक

हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून पूर्व पाकिस्तानातील लाहोर येथून दोन भारतीयांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वावर भारतासाठी पाकमध्ये हेरगिरी करीत असल्याचा आरोप ठेवण्यात

| January 22, 2013 01:14 am

हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून पूर्व पाकिस्तानातील लाहोर येथून दोन भारतीयांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वावर भारतासाठी पाकमध्ये हेरगिरी करीत असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी त्यांची चौकशी करीत असल्याचे ‘वृत्त जिओ न्यूज’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. पाकिस्तानच्या सरकारी आकाशवाणी केंद्रानेही पाच भारतीय गुप्तहेरांना अटक केल्याचे वृत्त दिले आहे. मात्र पाक सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 1:14 am

Web Title: arrest to two indians in pakistan
टॅग : Arrest,Pakistan
Next Stories
1 दिल्ली सामूहिक बलात्कार : ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात होणार सुनावणी
2 शिंदेंची शेरेबाजी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पथ्यावर
3 पाकिस्तानकडून अनेक कागदपत्रांच्या मागणीनंतर भारताकडून व्हिसा प्रक्रियेस स्थगिती
Just Now!
X