23 September 2020

News Flash

दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात CISF अधिकारी शहीद

दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे

संग्रहित छायाचित्र

दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला करण्यात आला. श्रीनगरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असताना दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ एएसआय राजेश कुमार यांनी वागुरा नौगाम सेक्टरमध्ये पॉवर ग्रीडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला. हल्ल्यात राजेश कुमार शहीद झाले आहेत. दरम्यान जवान दहशतवाद्यांचा शोध घेत असून परिसर सील करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 8:59 am

Web Title: cisf asi rajesh kumar lost life in grenade attack by terrorist
Next Stories
1 आज निवडणुका झाल्या तर राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव अटळ, छत्तीसगडमध्येही धोक्याची घंटा
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 जनतेने टाकलेल्या विश्‍वासावर मोदी खरे उतरले नाहीत: मनमोहन सिंग
Just Now!
X