News Flash

आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात ‘डीआरडीओ’ला यश

देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या 'आकाश' या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी करण्यात डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनला (डीआरडोओ) यश मिळाले.

| May 29, 2014 05:58 am

देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी करण्यात डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनला (डीआरडोओ) यश मिळाले. हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आकाश क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले असून ओडिशातील बलासोर येथील तळावर हवाई दलातर्फे ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात अत्यंत वेगाने हालचाल करणाऱ्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. आकाशच्या आणखी काही चाचण्यांनंतर हे क्षेपणास्त्र हवाई दलाच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2014 5:58 am

Web Title: drdo successfully test fires akash air defence missiles
टॅग : Drdo
Next Stories
1 भारतीय पंतप्रधानांना चीनचे आमंत्रण; द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न
2 … असा आहे मोदी सरकारचा दहा कलमी कार्यक्रम!
3 शिवसेनेचे पुन्हा नमते!
Just Now!
X