दिवसभरातील पहिली महत्वाचा बातमी आहे दहावीच्या निकालाच्या तारखेच्या घोषणेची. उद्या म्हणजे ०८ जून रोजी दुपारी दोन वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. तर दुसरी महत्वाची बातमी आहे राजकीय क्षेत्रातील. शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…