News Flash

भविष्य निर्वाह निधी काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन

भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा डिसेंबरपासून प्रत्यक्षात येणार आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.

| November 24, 2014 01:10 am

भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा डिसेंबरपासून प्रत्यक्षात येणार आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.
पाच कोटी वर्गणीदारांना या सेवेचा लाभ घेता येईल. डिसेंबरच्या मध्यावधीपासून भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे असे सांगण्यात आले. ज्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते आधार क्रमांकाला जोडलेले आहे त्यांनाच ही सुविधा मिळवता येईल. अर्ज केल्यानंतर तीस दिवसांमध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2014 1:10 am

Web Title: filing online pf withdrawal claims to be a reality in december
टॅग : Pf
Next Stories
1 ज्योतिषाची भविष्यवाणी सांगते… स्मृती इराणी राष्ट्रपती होणार!
2 काश्मीर, लडाखमध्ये थंडीची लाट
3 दिल्लीत शासकीय वाहनांच्या खरेदीवर बंदी, नव्या खरेदीसाठी ४.७५ लाखाची मर्यादा
Just Now!
X