26 September 2020

News Flash

गुगलकडून डूडलद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एका खास डूडलद्वारे भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

| January 26, 2015 02:38 am

doodleभारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एका खास डूडलद्वारे भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला असून यात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या वास्तूंचे दर्शन घडविले आहे. तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले स्त्री-पुरूष या डूडलमध्ये दाखविण्यात आले आहेत. यातून भारतातील विविध राज्यांतील पारंपारिक विविधतेचे दर्शन तेथील नागरिकांच्या पोशाखांतील विविधतेतून घडविण्याचा प्रयत्न या डूडलमधून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 2:38 am

Web Title: google marks 66th republic day with doodle
टॅग Doodle,Republic Day
Next Stories
1 राजपथावर ‘माऊली..माऊली’चा गजर
2 अणुकराराची कोंडी फुटली
3 धर्म हे संघर्षांचे कारण बनता कामा नये
Just Now!
X