News Flash

नेपाळच्या हॉटेलमध्ये आठ भारतीय पर्यटक सापडले मृतावस्थेत

हॉटेलच्या रुमध्ये गॅस हीटर होता व खोली आतून बंद होती.

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आठ भारतीय हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत सापडले आहेत. दामन येथील एका हॉटेलमध्ये हे भारतीय मुक्कामासाठी उतरले होते. हे सर्व भारतीय पर्यटक केरळचे आहेत.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे असे माकवानपूर येथील जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी सुशील सिंह राठोड यांनी सांगितले. त्यांच्या रुममध्ये गॅस हीटर होता. नेपाळमध्ये सध्या थंडी आहे. खोली आतून बंद होती. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 1:45 pm

Web Title: indian tourists found dead in hotel room in nepal dmp 82
Next Stories
1 #CAA: आंदोलनात अखिलेश यादव यांच्या मुलीची उपस्थिती, फोटो व्हायरल; वॉकला गेली होती असा पक्षाचा दावा
2 अरविंद केजरीवाल यांना कोण देणार टक्कर?
3 …अन् लग्न लागण्याआधीच नवऱ्याचा बाप आणि नवरीची आई पळून गेले
Just Now!
X