बिहारमध्ये भाजपविरोधी आघाडीत माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना घ्यावे, असा प्रस्ताव राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी औपचारिकपणे जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव आणि सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यासमोर शुक्रवारी एका बैठकीत मांडला. लालूप्रसाद यांच्या प्रस्तावामुळे जनता परिवाराच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार शुक्रवारी दिल्लीत असूनही ते या बैठकीकडे फिरकलेच नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2015 रोजी प्रकाशित
मांझींमुळे विलीनीकरणात अडचणी?
बिहारमध्ये भाजपविरोधी आघाडीत माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना घ्यावे, असा प्रस्ताव राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी...

First published on: 23-05-2015 at 02:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad moots jitan ram manjhi in grand alliance