News Flash

#EarthHour दिल्ली आणि मुंबईत ब्लॅक आऊट

दरवर्षी हा ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी अर्थ अवर पाळण्यात येतो

फोटो सौजन्य एएनआय

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दिल्लीतील इंडिया गेट या भागात EarthHour पाळण्यात आला. त्यामुळे काही वेळासाठी दिवे घालवण्यात आले. एक तासासाठी हे दिवे घालवण्यात आले. जगभरातील उर्जासंबंधी आणि पर्यावरणसंबंधी काळजी असलेल्या लोकांकडून ही मोहीम दरवर्षी राबवण्यात येते

ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी जगभरात रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत अर्थ अवर पाळण्यात आला. दिल्ली आणि मुंबईतही अर्थ अवर पाळण्यात आला. सोशल मीडियावरही या अर्थ अवरची चांगलीच चर्चा आहे. दिल्ली, मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये आणि संपूर्ण जगभरात हा अर्थ अवर पाळण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2019 9:44 pm

Web Title: lights turned off at chhatrapati shivaji maharaj terminus and india gate delhi as part of the global earthhour
Next Stories
1 ठरलं.. मनसे करणार काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार!
2 जर्मनीत भारतीय दांपत्यावर जीवघेणा हल्ला, सुषमा स्वराज यांची मदतीसाठी धाव
3 अफझल खानाचा फॉर्म भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातमध्ये, मनसेची टीका
Just Now!
X