सूर्य मावळतीची वेळ असल्याने मोठया सावल्या तयार होतात. ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला त्यावेळी तिथे कातरवेळ होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोठा भाग हा सावल्यांनी व्यापलेला होता.