News Flash

घर वाचविण्यासाठी वाल्मिकी वस्तीतील ८०० पेक्षा जास्त वाल्मिकी बनले मुसलमान

रामपूरमधील वाल्मिकी वस्तीतील झोपडीधारकांनी डोक्यावर मुसलमानांची टोपी परिधान करून...

| April 15, 2015 12:57 pm

घर वाचविण्यासाठी वाल्मिकी वस्तीतील ८०० पेक्षा जास्त वाल्मिकी बनले मुसलमान

रामपूरमधील वाल्मिकी वस्तीतील झोपडीधारकांनी डोक्यावर मुसलमानांची टोपी परिधान करून सांकेतिक धर्म परिवर्तन केल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मौलवींच्या अनुपस्थितीत या झोपडीधारकांनी सांकेतिक धर्म परिवर्तन केल्याचे सुत्रांकडून समजते. परंतु, केवळ आपली घरे वाचविण्यासाठी मुसलमानांची टोपी परिधान केल्याचे वस्तीतील लोकांचे म्हणणे आहे. कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाकडून याआधीच झोपडीधारकांना देण्यात आले आहे. परंतु, अतिक्रमणाच्या भीतीने ग्रस्त असलेल्या झोपडीधारकांनी नगरपालिकेच्या कारवाईपासून आपल्या घरांना वाचविण्यासाठी मुसलमानांची टोपी परिधान करण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य समजले आणि धर्म परिवर्तन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2015 12:57 pm

Web Title: more than 800 rampur valmikis convert to islam to save homes from demolition
टॅग : Islam
Next Stories
1 भारत व जर्मनीला सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व दिल्यास जगाचाच फायदा -मोदी
2 ‘बोको हराम’कडून वर्षभरात दोन हजार महिला व मुलींचे अपहरण
3 कृष्णद्रव्याचा प्राथमिक नकाशा तयार करण्यात यश
Just Now!
X