News Flash

ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली

‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

| March 22, 2015 04:13 am

 ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. येथील कोठी मीनाबाजार मैदानावर २९ मार्च रोजी ओवेसी सभेला हजर राहणार होते.या भागांतील अनेक शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू असल्याने जाहीर सभेला परवानगी देता येणे शक्य नाही, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी राजेश श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:13 am

Web Title: owaisi denied permission for agra public meeting
टॅग : Owaisi
Next Stories
1 ‘स्वच्छ भारत’ अभियान कृती दलाचे प्रमुखपद नाकारले – सिद्धरामय्या
2 पाकिस्तानबाबत केंद्र मवाळ काँग्रेसचा आरोप
3 गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची सोनियांची मागणी
Just Now!
X