07 April 2020

News Flash

मोदी सरकारकडून पी. चिदंबरम यांचं चारित्र्यहनन सुरु – राहुल गांधी

सरकारकडून अशा प्रकारे लज्जास्पदरित्या सत्तेचा गैरवापर करण्याचा मी तीव्र निषेध करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

मोदी सरकारकडून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चारित्र्यहनन सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. चिदंबरम यांच्या अटकेसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ट्विटद्वारे त्यांनी हा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले की, “मोदी सरकार अमंलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय आणि विविध कणाहीन माध्यमांचा वापर करुन चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्यात येत आहे. अशा प्रकारे सरकारकडून लज्जास्पदरित्या सत्तेचा गैरवापर करण्याचा मी तीव्र निषेध करतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 1:22 pm

Web Title: p chidambaram character assassination by modi gov says rahul gandhi aau 85
Next Stories
1 महापौरांच्या मुलाने मारला डोळा, नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे धाव
2 पी. चिदंबरम बेपत्ता; ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी
3 पूरग्रस्तांना मदत करणारं हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
Just Now!
X