06 July 2020

News Flash

पाकिस्तानात आणखी २३ अतिरेकी ठार

उत्तर वझिरिस्तान प्रांताच्या आदिवासी क्षेत्रात दडून बसलेल्या अतिरेक्यांविरोधात पाकिस्तानने सुरू केलेल्या अत्यंत आक्रमक मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री आणखी २३ अतिरेकी ठार झाले.

| June 20, 2014 04:22 am

उत्तर वझिरिस्तान प्रांताच्या आदिवासी क्षेत्रात दडून बसलेल्या अतिरेक्यांविरोधात पाकिस्तानने सुरू केलेल्या अत्यंत आक्रमक मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री आणखी २३ अतिरेकी ठार झाले. रविवारपासून सुरू असलेल्या या कारवाईअंतर्गत आतापर्यंत २३५ अतिरेक्यांना मारण्यात आले आहे. सदर भागाची नाकेबंदी करण्यात आली असून अतिरेक्यांना तेथून पळून जाण्यापासून पूर्णपणे अटकाव करण्यात आला आहे. उत्तर वझिरिस्तान हा प्रांत अफगाणिस्तानच्या सीमेनज्ीाक असून तेथे सध्या सुरू असलेल्या व्यापक कारवाईद्वारे आणखी २३ अतिरेकी मारण्यात आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. झरतातांगी पर्वतराजी परिसरात हेलिकॉप्टरमधून ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2014 4:22 am

Web Title: pakistan 1 lakh flee tribal belt as military operation continues 23 militant killed
टॅग Pakistan
Next Stories
1 ‘२६/११’ खटला २५ जूनपर्यंत तहकूब
2 सोशल मीडियात हिंदीला प्राधान्य नको- जयललितांचे मोदींना पत्र
3 ‘ड्रीमलायनर’चे नष्टचर्य संपेना!
Just Now!
X