बंगळुरूतील एटीएम केंद्रात एका महिलेवर ज्या व्यक्तीने हल्ला चढविला त्या महिलेने आपला भ्रमणध्वनी ज्या व्यक्तीला विकला त्याला आंध्र प्रदेशातील हिंदुपूर शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, कॉर्पोरेशन बँकेच्या महिला अधिकाऱ्यावर बंगळुरूतील एटीएम केंद्रात एका व्यक्तीने प्राणघातक शस्त्राने हल्ला केला होता त्या व्यक्तीला ओळखण्यात आले असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे या व्यक्तीची ओळख पटली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2013 रोजी प्रकाशित
बंगळुरू एटीएम हल्ला आंध्र प्रदेशमधील व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात
बंगळुरूतील एटीएम केंद्रात एका महिलेवर ज्या व्यक्तीने हल्ला चढविला त्या महिलेने आपला भ्रमणध्वनी ज्या व्यक्तीला विकला त्याला आंध्र प्रदेशातील हिंदुपूर शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,
First published on: 22-11-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspected arrest in bangalore atm attack case