24 September 2020

News Flash

टीआरएस-भाजप युतीची शक्यता नाही

तेलंगण राष्ट्र समिती केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्याच्या वृत्ताचे भाजपने खंडन केले आहे. अशा स्वरूपाचा कोणताही प्रस्ताव नाही असे तेलंगण भाजपचे प्रवक्ते कृष्णसागर राव यांनी स्पष्ट

| February 19, 2015 04:08 am

तेलंगण राष्ट्र समिती केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्याच्या वृत्ताचे भाजपने खंडन केले आहे. अशा स्वरूपाचा कोणताही प्रस्ताव नाही असे तेलंगण भाजपचे प्रवक्ते कृष्णसागर राव यांनी स्पष्ट केले.
तेलंगणमध्ये भाजप टीआरएसशी आघाडी करून सत्तेत जाणार असल्याचे वृत्त होते. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच चर्चा झाली. त्यामध्ये असा प्रस्ताव होता असा दावा करण्यात येत आहे. तेलगु देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असताना तेलंगण राष्ट्र समितीला रालोआमध्ये घेणे अडचणीचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2015 4:08 am

Web Title: trs alliance with bjp only a speculation
टॅग Trs
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप सरकार?
2 मोदी-शहांवर टीका करत भाजप नेत्याचा पक्षाचा राजीनामा
3 संरक्षण उत्पादन ‘मेक इन इंडिया’च्या केंद्रस्थानी
Just Now!
X