04 March 2021

News Flash

Surgical Strike 2: ‘पुरावे मागणाऱ्यांच्या हातात द्या १०० ग्रॅम बॉम्ब’

अनेक दिवसांपासून बालाकोटवाले भारतीय टोमॅटोसाठी रडत होते. भारतीय वायूसेनेने त्यांना एका रात्रीत पहिली खेप पाठवली आहे.

प्रख्यात कवी आणि एकेकाळी आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा राहिलेले कुमार विश्वास यांनी भारतीय वायूसेनेच्या शौर्याचे कौतुक करत टीकाकारांवर निशाणाही साधला आहे.

प्रख्यात कवी आणि एकेकाळी आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा राहिलेले कुमार विश्वास यांनी भारतीय वायूसेनेच्या शौर्याचे कौतुक करत टीकाकारांवर निशाणाही साधला आहे. यावेळी पुरावे मागणाऱ्यांच्या हातात काही ग्रॅम बॉम्ब ठेवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

Next Stories
1 गुजरातच्या सीमेवर पाकिस्तानचं ‘ड्रोन’ नष्ट
2 ‘ये मोदी का हिंदुस्तान है, घर मै घुसेगा भी और मारेंगा भी’, केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्य
3 Surgical Strike 2: पाकिस्तान प्रत्युत्तर देणार?, सीमेवर हायअलर्ट जारी
Just Now!
X