विनाअनुदानित घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत शुक्रवारी दर सिलिंडरमागे ४ रुपयांनी कमी करण्यात आली.

वर्षभरात १२ अनुदानित  सिलिंडर वापरून झाल्यानंतर हे विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागतात. त्याच्या १४.२ किलोच्या दर सिलिंडरमागे ४ रुपयांनी किंमत घटवण्यात आली.

गेल्या महिन्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनांच्या किमतीतील बदलांनुसार देशातील तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला.