अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याच्या नेतृत्वाला आव्हान देणारा आणि इराक तसेच सीरियाच्या मोठय़ा भूभागावर कब्जा मिळविलेला ‘आयएसआयएस’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याला पाकिस्तान तालिबान संघटनेच्या सहा कडव्या नेत्यांनी मंगळवारी पाठिंबा जाहीर केला. बगदादीने स्वत:ला खलिफा जाहीर केले असून आपल्या संघटनेला स्वतंत्र इस्लामी राज्य म्हणून घोषित केले आहे.
पाकिस्तानी तालिबान्यांच्या ‘तहरिक ए तालिबान’ या गटाचा प्रवक्ता शाहिदउल्ला शाहीद याने आपल्यासह अन्य पाच म्होरक्यांचा बगदादी याला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2014 रोजी प्रकाशित
पाक तालिबानच्या सहा म्होरक्यांची बगदादीला साथ
अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याच्या नेतृत्वाला आव्हान देणारा आणि इराक तसेच सीरियाच्या मोठय़ा भूभागावर कब्जा मिळविलेला ‘आयएसआयएस’
First published on: 15-10-2014 at 12:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 top pak taliban commanders announce allegiance to isis